नाव तुझे...
एक श्वास घेता तुझे नाव यावे
ओठांनाही वाटे माझ्या,
तुझेच गाणे गावे.
हृदयातील स्पंदनांनाही तुझेच,
गीत कळावे.
डोळ्यात माझ्या तुझे रुप,
अन हातात हात असावे.
आपुल्या ह्या नात्यास,
नसावी कोणती सीमा.
अन आयुष्य असेच सरावे !
ओठांनाही वाटे माझ्या,
तुझेच गाणे गावे.
हृदयातील स्पंदनांनाही तुझेच,
गीत कळावे.
डोळ्यात माझ्या तुझे रुप,
अन हातात हात असावे.
आपुल्या ह्या नात्यास,
नसावी कोणती सीमा.
अन आयुष्य असेच सरावे !
Comments