Hi, Good Morning All.....!!! My first poem on blog.
I am here again.....
मैत्री हे एक नातं असतं ,
हिरव्या गवताचं पात असतं,
पिवळ्या उन्हात हिरव पात वाऱ्यासंगे झूलत असतं,
वाऱ्यासंगे डोलताना उंच आकाशाला भिडत असतं,
आकाशाला भिडताना रंगा-रंगांनी फुलत असतं,
फुलांसंगे बहरतांना पाखरांसवे गुणगुणत असतं,
असं हे नातं मैत्रीचं
आपलंही असच असुद्या नातं हे मैत्रीचं, वाऱ्यासंगे झूलणारं फुलणारं बहरणारं…
Good Morning.....!!!!
Comments