खुप सुंदर ( Interview ) मुलाखत. सगळ्यांनी पाहावी.
खुप सुंदर ( Interview ) मुलाखत. सगळ्यांनी पाहावी. भावना मांडणं किंवा व्यक्त होणं प्रत्येकालाच वाटतं. आणि तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण माणूस जन्माला आला कि प्रथमतः तो रडतो का तर त्याला व्यक्त करायचे असते कि त्याला भूक लागली आहे आणि त्याला आईच्या दुधाची गरज आहे. बरोबर? आता हेच घ्या ना, समाजामध्ये आपण वावरतो तेव्हा आपल्यात विचारांची देवाण - घेवाण होते ते मूक - बधिर होऊन नाही तर बोलून. हेच ह्या जप्रसिद्ध जीवन शास्त्रज्ञाने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. ज्यांचे नाव जेरेमी ग्रीफीथ असे आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनात अत्यंत चौकस बुद्धीने माणसाच्या वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. मग ती मानसिक, शारीरिक, बौद्धिक अथवा सामाजिक किंवा वैयक्तिक असो. त्यांच्या संशोधनात जेरेमी ग्रीफीथ यांनी अनेक धार्मिक साहित्यच नाही तर अनेक शास्त्रिय साहित्याचा देखिल अभ्...