सवड नाही प्रेम करायला.
ती :- माझ्या नजरेस नजर मिळवू नकोस, माझ्या प्रेमात पडशील. हाती आले नाही तर आयुष्यभर रडत बसशील. तो :- प्रेमात मी तुझ्या पडलोय जे नाही करायचं ते करून बसलोय. ती :- प्रेम करायला सवड नाही. अजून ठरलेली निवड नाही. तो :- निवडायचंय तर मला निवड. माझ्यात काय कमी आहे? मागशील ते देईल, तुझ्यासाठी तर जानही हाज़िर आहे. ती :- मला जान नको. मला साथ हवी आहे. आयुष्यभर प्रेमाची बरसात हवी आहे. साथ हवी आहे जीवनाची. साथ हवी आहे आयुष्याची. संकटात लढण्याची. साथ हवी आहे सुख-दुःखाला, सामोरे जाण्याची. मला स्वप्नातला राजकुम...